विषय -
१) माझी आवड, माझे छंद
२) माझा आवडता लेखक
३) आधुनिक कृषितंत्रज्ञान
४) आधुनिक काळातील अंधश्रद्धा
५) शेतीच नसती तर?
६) शेतकरी आत्महत्या व युवकांची भूमिका
७) डिजिटल इंडियाचे भविष्य
८) कोचिंग क्लासेसचे फायदे व तोटे
९) रिल्स : विद्यार्थी जीवनात घातक
१०) पुरोगामी विचारांची देशाला गरज
११) आमची माय : सावित्रीबाई
१२) पुस्तकप्रेमी बाबासाहेब
१३) भारत : काल, आज आणि उद्या
१४) युवकांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन
१५) कोरोनातून आम्ही काय शिकलो?
१६) शाळा ऑनलाइनच राहिल्या तर?
१७) स्त्रियांची आजची मानसिकता
१८) मी का शिकत आहे?
१९) शाश्वत विकास आणि पर्यावरण
२०) भारत महासत्ता कसा बनेल?
२१) जल संसाधनांचे महत्त्व
२२) म. गांधीजींचे विचार: काळाची गरज
२३) युवकांचे प्रेरणास्थान : बाबासाहेब आंबेडकर
२४) भारतात संशोधन कसे वाढेल?
२५) मोबाईल गेम : घातक व्यसन
२६) लेक्चर चुकवून क्रिकेट : करिअरसाठी घातक
२७) शेतीमालाला भाव मिळावा!
२८) सोशल मीडियाचा विळखा
२९) शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे!
३०) भारतात धर्मनिरपेक्षता आहे का?
३१) महिला अत्याचार : कारणे व उपाय
३२) समाजातील संविधानविरोधी कृत्ये
३३) शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!
३४) माझ्या स्वप्नातील भारत
३५) आजची तरुणाई व उत्सव
३६) खरे संत कोण?
३७) संसाराने घडतो माणूस!
३८) मृत्यू अटळ आहे!
३९) खाजगी क्लासेस हवेत की नको?
४०) जगाचा पोशिंदा
४१) शब्दांची शक्ती
४२) भारतीय लोकशाहीचे भविष्य
४३)
No comments:
Post a Comment