माणसाने सुंदर असावं मनाने,
शरीरानेही सुंदर दिसावं...
माणूस निसर्गातील वस्तुंवर
प्रक्रिया करून, त्यांच्यात
सौंदर्य निर्माण करतो,
स्वत:तही ते करावं...
सौंदर्याचा ध्यास धरावा,
सौंदर्यावर प्रेम करावं,
स्वत:च्याही, दुसऱ्यांच्याही...
आपणच सुंदर नसलो तर

No comments:
Post a Comment