विद्यापीठाच्या इमारती
पहा पहा उंच किती !
एकही उंच मनुष्य मात्र
मला भेटला नाही
लोकांची उंची मोजताना
मला सवाल पडला
'माझा खुजेपणा का
अजून नाही सरला?'
(१३/०९/२००९)
© copyright
डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113

खूप वेधक आणि खोल पर्यंत संपूर्ण समजेल असे वाक्य.
ReplyDeleteDeeply appreciate to your thinking.
ReplyDeleteखुप छान ....पण ?
ReplyDelete