वेगवेगळ्या दुकान व हॉटेलांच्या पाट्यांवर मी खालील नावे वाचली आहेत. तुम्हाला नवीन काही नावे माहित असतील, तर कृपया भर टाका.-
साईअर्पण, साईदर्शन, साईदर्पण, साईराम, साईकृपा, साईरूप, साईप्रेम, साईदास, साईचरण, साईदीप, साईदृष्टी, साईसृष्टी, साईप्रसाद, साईश्रद्धा, साईप्रताप, साईनाथ, साईभक्ती, साईछत्र, साईसेवा, साईसदन, साईसावली, साईभक्त, साईलीला, साईराट, साईच्छा, साईपॅलेस, साईराज, साईबाबा, शिवसाई, ओमसाई , साईविठ्ठला, साईदत्त, साईपलक, साईसेवा
साईबाबांच्या आधी जर भारतात, हिंदूधर्मात कुणाचे नाव साई असेल तर सांगा. माझ्या वाचनात, ऐकण्यात आलेले नाही.
No comments:
Post a Comment