Pages

Monday, January 27, 2020

विस्मरण

जिथे जातो मनुष्य 
तिथला बनून जातो
वाटेतल्या वाटसरूंना
तो सहज विसरून जातो

(१०/१०/२००६)


© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

No comments:

Post a Comment