Pages
Home
About Us
Monday, January 20, 2020
डाव
डाव अर्ध्यावर सोडून जात होतो
पण खरंच सांगतो
मी हरलो नव्हतो
व कधी हरणारही नाही
पण मी तरी काय करू
डाव कधी रंगलाच नाही
(मे २००६)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No.
9623092113
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment