Pages

Monday, January 20, 2020

देव

माणूस जिथे जातो
तिथे देव नेतो
जिथे माणूस नसतो
तिथे देव नसतो.

No comments:

Post a Comment