Pages

Monday, February 3, 2020

प्रगती

आयुष्यात खूप पैसे कमविणे म्हणजे प्रगती नव्हे. त्यासोबत बौद्धिक, वैचारिक, मानसिक प्रगती होणेही गरजेचे असते.

No comments:

Post a Comment