Pages

Monday, February 3, 2020

बंधुभाव

माणसा-माणसांमध्ये बंधुभाव निर्माण होण्यासाठी आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत, असे मानायची गरज नाही. माणसाला माणूस मानले तरी पुरेसे आहे.

No comments:

Post a Comment