Pages

Friday, November 22, 2019

देवाचे घर




जेव्हा माणसं गुहांमध्ये राहायची

तेव्हा देव हृदयात होता



जेव्हापासून माणसं

घर बांधून राहू लागली



तेव्हापासून देव

मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये

निघून गेला



कायमचा ...

अगदी कायमचा... 

© copyright


डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113

2 comments: