Pages

Sunday, November 24, 2019

सत्यमेव जयते... ?

सत्यमेव जयते...
सत्यमेव जयते...

ओरडून ओरडून 
घसा बसला

असत्याचा विजयरथ 
तरीही नाही रूकला.

(२००९)


© copyright

डॉ. राहूल रजनी


Mob. No. 9623092113


1 comment: