Pages

Saturday, November 23, 2019

साम्य

संघटितांच्या मागण्या नि


शेतकऱ्यांच्या आत्महत्या 


यांत एक साम्य आहे...!


याही सरत नाहीत...!!


त्याही थांबत नाहीत...!!!

© copyright

डॉ. राहूल रजनी


Mob. No. 9623092113

3 comments:

  1. खरंय. देशाचे भवितव्य धोक्यातच आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सर संघटीताची दखल घेतली जाते पण शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही केवळ त्याचे भांडवल केले जाते. हा भेद आहे.

      Delete
    2. सर संघटीताची दखल घेतली जाते पण शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही केवळ त्याचे भांडवल केले जाते. हा भेद आहे.

      Delete