Pages

Tuesday, December 3, 2019

पांचाली



गिधाडांनी गिळिले सूर्यासी


काजवेच आता जिकडे-तिकडे


पांडव, भीष्म, द्रोण असतानाही


पांचाली का विवस्‍त्र होते?


(१२/०३/२०१०)


© copyright

डॉ. राहूल रजनी


Mob. No. 9623092113



2 comments: